top of page

Best Spoken English Institute in India

Updated: Sep 21

आजच्या लेखात आपण Best spoken English Institute ची निवड कशी कराल त्याविषयी माहिती घेणार आहोत.

मित्रांनो, असं म्हणतात ‘इंग्रजीवर ज्यांची कमांड, त्यांना जगभरात डिमांड!’ कारण जगभरात इंग्रजी बोलणाऱ्या व्यक्तीला जास्त मागणी आहे. आपण जर शिक्षण पूर्ण केल्यावर नोकरी करण्याचा विचार करत असाल तर इंग्रजी भाषा आपल्याला आजपासूनच सुधारण्याची गरज आहे. किंवा आपण सध्या नोकरी, व्यवसाय किंवा कोणतंही काम करत असाल तर इंग्रजीत बोलता येण्याची,लिहीत येण्याची,वाचता येण्याची गरज आज तुम्हाला पावलोपावली जाणवत असेल.इंग्रजी अस्खलित बोलायला शिकवणाऱ्या अनेक इन्स्टिट्यूट आपल्याला कदाचित माहीत असतील. किंवा आपण अशा इंग्लिश क्लास च्या जाहिराती पाहिल्या असतील. परंतु अशा इंग्रजी शिकवणाऱ्या इन्स्टिटयूट मधून सर्वात बेस्ट इंग्लिश लर्निंग इन्स्टिट्यूट Best spoken English Institute कशी शोधावी?

हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. ह्याच प्रश्नाचं उत्तर आम्ही आज ह्या लेखातून आपल्याला सांगणार आहोत. आणि त्याचबरोबर बेस्ट इंग्लिश लर्निंग इन्स्टिट्यूट Best spoken English Institute ओळखायची कशी ह्याबद्दल देखील आपण वाचणार आहोत.

बेस्ट इंग्लिश लर्निंग इन्स्टिट्यूट अशी निवडली जाते (Best spoken English Institute)

मित्रांनो, इंग्रजी शिकण्याची आपली तळमळ आम्हाला समजते. आपण परिपूर्ण इंग्रजी भाषा शिकून अस्खलित इंग्रजी बोलावं ह्याकरता योग्य इंग्लिश कोर्स आणि क्लास ची गरज आहे. ह्याकरता आपण खालील काही मुद्द्यांकडे लक्ष देण्याची गरज आहे.

अनेक इंग्लिश लर्निंग इन्स्टिट्यूट मधून आपण EnGrow - Grow With English ह्या इंग्लिश लर्निंग इन्स्टिट्यूट विषयी सविस्तर माहिती घेऊया.

EnGrow चा उद्दात शैक्षणिक उद्देश

EnGrow इंग्लिश लर्निंग इन्स्टिटयूट चा उद्देश जगातील सर्व विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेचं परिपूर्ण आणि उत्कृष्ट ज्ञान द्यावं हाच आहे. इंग्रजी भाषा आज जगाची भाषा बनली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अशावेळी जगासोबत चालण्यासाठी EnGrow - Grow With English म्हणत आपल्याला मागर्दर्शन करण्यासाठी सुसज्ज आहे. इथे येणारा प्रत्येक विद्यार्थी परिपूर्ण इंग्रजी शिकूनच बाहेर पडतो.

सोप्या भाषेत इंग्रजी शिका

इंग्रजी शिकण्यासाठी सर्वात मोठा अडथळा तुमच्या मनात असेल तो म्हणजे मी इंग्रजी शिकायला आता सुरवात केली तर मला शिकता येईल का? तुम्ही मनात ठरवून टाकता की इंग्रजी ही शिकायला अवघड आणि किचकट भाषा आहे. आणि इंग्रजीची भीती तुमच्या मनात तयार होते.

मात्र तुमची इंग्रजीची भीती घालवण्यासाठी अनुभवी शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्यांच्या प्रगतीनुसार

त्याच्याशी संवाद साधत त्याची भीती दूर करतो. आणि इंग्रजीची आवड निर्माण करतो.

EnGrow च्या मदतीने तुम्ही तुमची इंग्रजीची भीती कायमची घालवून तिचं रूपांतर आत्मविश्वासात करू शकता. इथे तुम्ही काही महिन्यातच आत्मविश्वासाने इंग्रजी बोलायला लागता.

समाजातील प्रोफेशनल्स आणि विद्यार्थ्यांची निवड म्हणजे EnGrow

इंग्रजी भाषा जागतिक भाषा असल्याने सर्वच क्षेत्रात आज इंग्रजी बोलता येणं गरजेच आहे. अनेक विद्यार्थी, डॉक्टर, वकील, अभिनेते, राजकारणी EnGrow इंग्लिश इन्स्टिटूयट चे ऋणी आहेत. त्यांची इंग्रजी शिकण्याची इच्छा अखेर पूर्ण झाली. अनेक इंग्लिश स्पिकिंग कोर्स मध्ये शिकवल्या जाणाऱ्या इंग्रजी बद्दल असे लोक समाधानी नव्हते. म्हणूनच त्यांनी

EnGrow ची अचूक निवड केली.

Live क्लास आपल्या वेळेनुसार

इंग्रजी शिकण्यासाठी आता तुम्हाला कुठेही जाण्याची आवश्यकता नाही. अगदी घरबसल्या इंग्रजी तुम्ही शिकू शकता. बरेचसे live प्रोग्रॅम्स, वेबिनार, चर्चासत्र, क्लासेस ह्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाचतो. विद्यार्थ्यांना फक्त आपल्या मोबाईल किंवा कॉम्पुटर मधून आपल्या वेळेनुसार live क्लासला उपस्थित राहून इंग्रजी शिकता येईल. तुम्ही डॉक्टर, वकील, शिक्षक,अभिनेते, राजकीय नेते इत्यादी प्रोफेशनल्स असाल तरीही तुम्ही आपल्या वेळेनुसार EnGrow मध्ये इंग्रजी शिकायला सुरुवात करू शकता.

संपूर्ण ग्रामर

कारण EnGrow मध्ये इंग्रजी भाषा शिकवली जाते आणि इतर इंग्लिश स्पिकिंग कोर्स मध्ये मात्र फक्त बेसिक इंग्रजी बोलण्याची तयारी करून घेतली जात असेल. कुठल्याही भाषेचा पाय हा त्या भाषेच्या व्याकरणात असतो. ग्रामर हाच इंग्रजी भाषेचा पाया आहे.

EnGrow मध्ये अनुभवी शिक्षक आपलं इंग्लिश ग्रामर पक्के करून घेतात. बारा काळ आणि त्यावर आधारित वाक्य बनवण्याचा सराव करून घेतला जातो. तसेच ग्रामर मधील अनेक बारकावे उदाहरणे देऊन दररोज शिकवले जातात. ज्यामुळे विद्यार्थी वाक्य बनवताना चुकत नाही. भाषा ही व्याकरण दृष्टया अचूक लिहिता, वाचता आणि बोलता आली म्हणजे आपण ती भाषा आत्मसात केली आहे असं म्हणता येईल. Best spoken English Institute चे हेच वैशिष्ट्य आहे.

नियमित सराव आणि चाचण्या

EnGrow मध्ये spoken English Institute शोधत असाल तर ह्या गोष्टींचा समावेश त्यामध्ये असणं गरजेचं आहे.

कोणत्याही व्हिडीओ स्वरूपातील कोर्स मध्ये विद्यार्थी दररोज शिकत जातो. मात्र दररोजचा सराव आणि समोर मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकाचा अभाव असतोइंग्लिश शिकण्याचा हा एक फायदा आहे, तो म्हणजे इथे सर्व वर्ग Live घेतले जातात. ज्यात शिक्षक समोर हजर असेल जो आपला नियमित इंग्रजीचा सराव करून घेईल. नियमित सरावाला खूप महत्व आहे. आपण केलेला अभ्यास बरोबर आहे, आणि तो योग्य दिशेने जात आहे. हे फक्त आपल्याला एक अनुभवी शिक्षकच स्वतः सांगू शकेल. ह्यातून विद्यार्थ्यांच्या चुका त्याच दिवशी सुधारून त्यांना मार्गदर्शन केलं जातं.इंग्रजीत बोला, वाचा, लिहा, आणि ऐकायला शिका

EnGrow इंग्लिश लर्निंग कोर्स हा परिपूर्ण आहे. तो इंग्रजीत बोलणे,वाचणे, ऐकणे आणि लिहिणे असा चतुःसूत्री कार्यक्रम राबवला जातो. फक्त पाठांतर केलेली इंग्रजी वाक्य बोलून आपण इंग्रजीत पारंगत होत नाही हे खरं आहे. म्हणूनच हा कोर्स इतर इंग्लिश स्पिकिंग कोर्स पेक्षा वेगळा आहे. ह्या कोर्स मध्ये इंग्रजी उतारे वाचन, नवीन शब्द, क्रियापदे, वाक्य बनवणे (Verbs,Vocabulary, Sentence structure) इत्यादी बेसिक सराव रोज शिक्षकाच्या उपस्थितीत करून घेतला जातो. Best. EnGrow मधील ह्या चतुःसूत्री ने आपण काही आठवड्यातच इंग्रजी बोलू लागतो, न अडखळता वाचू लागतो, स्पेलिंग आणि ग्रामर न चुकता लिहू लागतो आणि आवडीने इंग्लिश ऐकू लागतो. ह्यामधून आपल्याला एक वेगळाच आत्मविश्वास मिळत जातो.

आठवड्यातून 1-2-1 भेट आणि चर्चा

इंग्रजी शिकताना आपली प्रगती होत होत आठवडा होतो. ह्या आठवड्यात पूर्ण केलेला अभ्यासक्रम नीट समजावण्यासाठी प्रत्येक विद्यार्थाला दररोज मार्गदर्शन होतच. पण त्याचबरोबर खास प्रश्न आणि शंका सोडवण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांसोबत आठवड्यातून 1-2-1 भेट आणि चर्चा केली जाते. ह्या चर्चेतून विद्यार्थांना त्यांच्या चुका लक्षात येऊन त्यांची प्रगती होते. अनुभवी शिक्षक आपलं संपूर्ण लक्ष एकाच वेळी एका विद्यार्थ्याकडे देतात.

हेच Best Spoken English Institute of India - EnGrow इंग्लिश कोर्स चे वैशिष्टय आहे.

परिपूर्ण नोट्स आणि पुस्तके

आपल्या इंग्रजीच्या अभ्यासासाठी नोट्स आणि पुस्तके महत्वाची आहेत. नोट्स मध्ये प्रत्येक टॉपिक विषयी आपण अभ्यास करू शकता. सराव करताना नोट्स ची मदत होते. ह्या नोट्स अनुभवी इंग्रजी शिक्षकांच्या सुमारे तीन दशकांच्या अनुभवातून तयार केल्या जातात.

अशा नोट्स आपल्याला तुमचा इंग्लिश लर्निंग कोर्स पूर्ण केल्यावरही उपयुक्त ठरतात.

EnGrow इंग्लिश लर्निंग कोर्स मध्ये आपल्याला अशा परिपूर्ण नोट्स आणि पुस्तके दिली जातात. जी अनेक विद्यार्थ्यांना नेहमीच मार्गदर्शक ठरली आहेत.

३० वर्षांहून अनुभवी इंग्रजी प्रशिक्षक

बेस्ट स्पोकन इंग्लिश किंवा प्रोफेशनल इंग्लिश कोर्स ची निवड करताना आपल्याला अनुभवी इंग्लिश प्रशिक्षकाची गरज असते.

EnGrow मध्ये अनुभवी इंग्रजी प्रशिक्षक आपल्याला शिकवतात. ज्यांनी सुमारे ३० वर्षांहून अधिक काळ इंग्रजी भाषा हजारो विद्यार्थ्यांना शिकवली आहे. ज्यांचे विद्यार्थी आज देश विदेशात मोठी कामगिरी करत आहेत. आणि आपापल्या क्षेत्रात अस्खलित इंग्रजीत बोलत आहेत.

अनुभवी प्रशिक्षकच इंग्रजी शिकताना आपल्याला आलेल्या अडचणी सोडवायला आपल्याला मदत करतात.

Beginner level English आणि Professional level English

Best spoken English Institute च्या शोधात असाल तर आपण EnGrow ची निवड करू शकता. इंग्रजी शिकण्याची आपली सुरुवात असेल तर beginner level English कोर्स आपण सुरु करून काही महिन्यातच अस्खलित इंग्रजी बोलायला सुरुवात करू शकता. आणि जर तुम्ही जॉब करणार असाल किंवा प्रोफेशनल म्हणून काम करत असाल आणि अशावेळी कामाच्या ठिकाणी आपल्या खराब इंग्लिश मुळे आपली प्रगती होत नसेल. तर तुम्ही इंग्रजी शिकण्यासाठी बेस्ट प्रोफेशनल इंग्लिश लर्निंग इन्स्टिट्यूट EnGrow ची निवड करू शकता.

EnGrow चे परिपूर्ण कोर्स करून अनेक प्रोफेशनल्स आज यशस्वी रित्या आपल्या क्षेत्रात अचूक इंग्रजी बोलत आहेत.

Best spoken English Institute निवडताना आपण वरील सर्व मुद्दे लक्षात घेऊन आपला परिपूर्ण इंग्रजी शिकण्याचा प्रवास सुरु करा.

आजच्या लेखात आपण Best spoken English Institute ची निवड कशी कराल त्याविषयी माहिती घेणार आहोत.

मित्रांनो, असं म्हणतात ‘इंग्रजीवर ज्यांची कमांड, त्यांना जगभरात डिमांड!’ कारण जगभरात इंग्रजी बोलणाऱ्या व्यक्तीला जास्त मागणी आहे. आपण जर शिक्षण पूर्ण केल्यावर नोकरी करण्याचा विचार करत असाल तर इंग्रजी भाषा आपल्याला आजपासूनच सुधारण्याची गरज आहे. किंवा आपण सध्या नोकरी, व्यवसाय किंवा कोणतंही काम करत असाल तर इंग्रजीत बोलता येण्याची,लिहीत येण्याची,वाचता येण्याची गरज आज तुम्हाला पावलोपावली जाणवत असेल.

इंग्रजी अस्खलित बोलायला शिकवणाऱ्या अनेक इन्स्टिट्यूट आपल्याला कदाचित माहीत असतील. किंवा आपण अशा इंग्लिश क्लास च्या जाहिराती पाहिल्या असतील. परंतु अशा इंग्रजी शिकवणाऱ्या इन्स्टिटयूट मधून सर्वात बेस्ट इंग्लिश लर्निंग इन्स्टिट्यूट Best spoken English Institute कशी शोधावी?

हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. ह्याच प्रश्नाचं उत्तर आम्ही आज ह्या लेखातून आपल्याला सांगणार आहोत. आणि त्याचबरोबर बेस्ट इंग्लिश लर्निंग इन्स्टिट्यूट Best spoken English Institute ओळखायची कशी ह्याबद्दल देखील आपण वाचणार आहोत.

बेस्ट इंग्लिश लर्निंग इन्स्टिट्यूट अशी निवडली जाते (Best spoken English Institute)

मित्रांनो, इंग्रजी शिकण्याची आपली तळमळ आम्हाला समजते. आपण परिपूर्ण इंग्रजी भाषा शिकून अस्खलित इंग्रजी बोलावं ह्याकरता योग्य इंग्लिश कोर्स आणि क्लास ची गरज आहे. ह्याकरता आपण खालील काही मुद्द्यांकडे लक्ष देण्याची गरज आहे.

अनेक इंग्लिश लर्निंग इन्स्टिट्यूट मधून आपण EnGrow - Grow With English ह्या इंग्लिश लर्निंग इन्स्टिट्यूट विषयी सविस्तर माहिती घेऊया.

EnGrow चा उद्दात शैक्षणिक उद्देश

EnGrow इंग्लिश लर्निंग इन्स्टिटयूट चा उद्देश जगातील सर्व विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेचं परिपूर्ण आणि उत्कृष्ट ज्ञान द्यावं हाच आहे. इंग्रजी भाषा आज जगाची भाषा बनली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अशावेळी जगासोबत चालण्यासाठी EnGrow - Grow With English म्हणत आपल्याला मागर्दर्शन करण्यासाठी सुसज्ज आहे. इथे येणारा प्रत्येक विद्यार्थी परिपूर्ण इंग्रजी शिकूनच बाहेर पडतो.

सोप्या भाषेत इंग्रजी शिका

इंग्रजी शिकण्यासाठी सर्वात मोठा अडथळा तुमच्या मनात असेल तो म्हणजे मी इंग्रजी शिकायला आता सुरवात केली तर मला शिकता येईल का? तुम्ही मनात ठरवून टाकता की इंग्रजी ही शिकायला अवघड आणि किचकट भाषा आहे. आणि इंग्रजीची भीती तुमच्या मनात तयार होते.

मात्र तुमची इंग्रजीची भीती घालवण्यासाठी अनुभवी शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्यांच्या प्रगतीनुसार

त्याच्याशी संवाद साधत त्याची भीती दूर करतो. आणि इंग्रजीची आवड निर्माण करतो.

EnGrow च्या मदतीने तुम्ही तुमची इंग्रजीची भीती कायमची घालवून तिचं रूपांतर आत्मविश्वासात करू शकता. इथे तुम्ही काही महिन्यातच आत्मविश्वासाने इंग्रजी बोलायला लागता.

समाजातील प्रोफेशनल्स आणि विद्यार्थ्यांची निवड म्हणजे EnGrow

इंग्रजी भाषा जागतिक भाषा असल्याने सर्वच क्षेत्रात आज इंग्रजी बोलता येणं गरजेच आहे. अनेक विद्यार्थी, डॉक्टर, वकील, अभिनेते, राजकारणी EnGrow इंग्लिश इन्स्टिटूयट चे ऋणी आहेत. त्यांची इंग्रजी शिकण्याची इच्छा अखेर पूर्ण झाली. अनेक इंग्लिश स्पिकिंग कोर्स मध्ये शिकवल्या जाणाऱ्या इंग्रजी बद्दल असे लोक समाधानी नव्हते. म्हणूनच त्यांनी

EnGrow ची अचूक निवड केली.

Live क्लास आपल्या वेळेनुसार

इंग्रजी शिकण्यासाठी आता तुम्हाला कुठेही जाण्याची आवश्यकता नाही. अगदी घरबसल्या इंग्रजी तुम्ही शिकू शकता. बरेचसे live प्रोग्रॅम्स, वेबिनार, चर्चासत्र, क्लासेस ह्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाचतो. विद्यार्थ्यांना फक्त आपल्या मोबाईल किंवा कॉम्पुटर मधून आपल्या वेळेनुसार live क्लासला उपस्थित राहून इंग्रजी शिकता येईल. तुम्ही डॉक्टर, वकील, शिक्षक,अभिनेते, राजकीय नेते इत्यादी प्रोफेशनल्स असाल तरीही तुम्ही आपल्या वेळेनुसार EnGrow मध्ये इंग्रजी शिकायला सुरुवात करू शकता.

संपूर्ण ग्रामर

कारण EnGrow मध्ये इंग्रजी भाषा शिकवली जाते आणि इतर इंग्लिश स्पिकिंग कोर्स मध्ये मात्र फक्त बेसिक इंग्रजी बोलण्याची तयारी करून घेतली जात असेल. कुठल्याही भाषेचा पाय हा त्या भाषेच्या व्याकरणात असतो. ग्रामर हाच इंग्रजी भाषेचा पाया आहे.

EnGrow मध्ये अनुभवी शिक्षक आपलं इंग्लिश ग्रामर पक्के करून घेतात. बारा काळ आणि त्यावर आधारित वाक्य बनवण्याचा सराव करून घेतला जातो. तसेच ग्रामर मधील अनेक बारकावे उदाहरणे देऊन दररोज शिकवले जातात. ज्यामुळे विद्यार्थी वाक्य बनवताना चुकत नाही. भाषा ही व्याकरण दृष्टया अचूक लिहिता, वाचता आणि बोलता आली म्हणजे आपण ती भाषा आत्मसात केली आहे असं म्हणता येईल. Best spoken English Institute चे हेच वैशिष्ट्य आहे.

नियमित सराव आणि चाचण्या

EnGrow मध्ये spoken English Institute शोधत असाल तर ह्या गोष्टींचा समावेश त्यामध्ये असणं गरजेचं आहे.

कोणत्याही व्हिडीओ स्वरूपातील कोर्स मध्ये विद्यार्थी दररोज शिकत जातो. मात्र दररोजचा सराव आणि समोर मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकाचा अभाव असतोइंग्लिश शिकण्याचा हा एक फायदा आहे, तो म्हणजे इथे सर्व वर्ग Live घेतले जातात. ज्यात शिक्षक समोर हजर असेल जो आपला नियमित इंग्रजीचा सराव करून घेईल. नियमित सरावाला खूप महत्व आहे. आपण केलेला अभ्यास बरोबर आहे, आणि तो योग्य दिशेने जात आहे. हे फक्त आपल्याला एक अनुभवी शिक्षकच स्वतः सांगू शकेल. ह्यातून विद्यार्थ्यांच्या चुका त्याच दिवशी सुधारून त्यांना मार्गदर्शन केलं जातं.इंग्रजीत बोला, वाचा, लिहा, आणि ऐकायला शिका

EnGrow इंग्लिश लर्निंग कोर्स हा परिपूर्ण आहे. तो इंग्रजीत बोलणे,वाचणे, ऐकणे आणि लिहिणे असा चतुःसूत्री कार्यक्रम राबवला जातो. फक्त पाठांतर केलेली इंग्रजी वाक्य बोलून आपण इंग्रजीत पारंगत होत नाही हे खरं आहे. म्हणूनच हा कोर्स इतर इंग्लिश स्पिकिंग कोर्स पेक्षा वेगळा आहे. ह्या कोर्स मध्ये इंग्रजी उतारे वाचन, नवीन शब्द, क्रियापदे, वाक्य बनवणे (Verbs,Vocabulary, Sentence structure) इत्यादी बेसिक सराव रोज शिक्षकाच्या उपस्थितीत करून घेतला जातो. Best. EnGrow मधील ह्या चतुःसूत्री ने आपण काही आठवड्यातच इंग्रजी बोलू लागतो, न अडखळता वाचू लागतो, स्पेलिंग आणि ग्रामर न चुकता लिहू लागतो आणि आवडीने इंग्लिश ऐकू लागतो. ह्यामधून आपल्याला एक वेगळाच आत्मविश्वास मिळत जातो.

आठवड्यातून 1-2-1 भेट आणि चर्चा

इंग्रजी शिकताना आपली प्रगती होत होत आठवडा होतो. ह्या आठवड्यात पूर्ण केलेला अभ्यासक्रम नीट समजावण्यासाठी प्रत्येक विद्यार्थाला दररोज मार्गदर्शन होतच. पण त्याचबरोबर खास प्रश्न आणि शंका सोडवण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांसोबत आठवड्यातून 1-2-1 भेट आणि चर्चा केली जाते. ह्या चर्चेतून विद्यार्थांना त्यांच्या चुका लक्षात येऊन त्यांची प्रगती होते. अनुभवी शिक्षक आपलं संपूर्ण लक्ष एकाच वेळी एका विद्यार्थ्याकडे देतात.

हेच Best Spoken English Institute of India - EnGrow इंग्लिश कोर्स चे वैशिष्टय आहे.

परिपूर्ण नोट्स आणि पुस्तके

आपल्या इंग्रजीच्या अभ्यासासाठी नोट्स आणि पुस्तके महत्वाची आहेत. नोट्स मध्ये प्रत्येक टॉपिक विषयी आपण अभ्यास करू शकता. सराव करताना नोट्स ची मदत होते. ह्या नोट्स अनुभवी इंग्रजी शिक्षकांच्या सुमारे तीन दशकांच्या अनुभवातून तयार केल्या जातात.

अशा नोट्स आपल्याला तुमचा इंग्लिश लर्निंग कोर्स पूर्ण केल्यावरही उपयुक्त ठरतात.

EnGrow इंग्लिश लर्निंग कोर्स मध्ये आपल्याला अशा परिपूर्ण नोट्स आणि पुस्तके दिली जातात. जी अनेक विद्यार्थ्यांना नेहमीच मार्गदर्शक ठरली आहेत.

३० वर्षांहून अनुभवी इंग्रजी प्रशिक्षक

बेस्ट स्पोकन इंग्लिश किंवा प्रोफेशनल इंग्लिश कोर्स ची निवड करताना आपल्याला अनुभवी इंग्लिश प्रशिक्षकाची गरज असते.

EnGrow मध्ये अनुभवी इंग्रजी प्रशिक्षक आपल्याला शिकवतात. ज्यांनी सुमारे ३० वर्षांहून अधिक काळ इंग्रजी भाषा हजारो विद्यार्थ्यांना शिकवली आहे. ज्यांचे विद्यार्थी आज देश विदेशात मोठी कामगिरी करत आहेत. आणि आपापल्या क्षेत्रात अस्खलित इंग्रजीत बोलत आहेत.

अनुभवी प्रशिक्षकच इंग्रजी शिकताना आपल्याला आलेल्या अडचणी सोडवायला आपल्याला मदत करतात.

Beginner level English आणि Professional level English

Best spoken English Institute च्या शोधात असाल तर आपण EnGrow ची निवड करू शकता. इंग्रजी शिकण्याची आपली सुरुवात असेल तर beginner level English कोर्स आपण सुरु करून काही महिन्यातच अस्खलित इंग्रजी बोलायला सुरुवात करू शकता. आणि जर तुम्ही जॉब करणार असाल किंवा प्रोफेशनल म्हणून काम करत असाल आणि अशावेळी कामाच्या ठिकाणी आपल्या खराब इंग्लिश मुळे आपली प्रगती होत नसेल. तर तुम्ही इंग्रजी शिकण्यासाठी बेस्ट प्रोफेशनल इंग्लिश लर्निंग इन्स्टिट्यूट EnGrow ची निवड करू शकता.

EnGrow चे परिपूर्ण कोर्स करून अनेक प्रोफेशनल्स आज यशस्वी रित्या आपल्या क्षेत्रात अचूक इंग्रजी बोलत आहेत.

Best spoken English Institute निवडताना आपण वरील सर्व मुद्दे लक्षात घेऊन आपला परिपूर्ण इंग्रजी शिकण्याचा प्रवास सुरु करा.
51 views0 comments
bottom of page